Jalgaon Cyber Awareness Impact Program : ऑनलाइन फसवणुकीपासून बचावासाठी जळगावात सायबर जनजागृती
ऑनलाइन फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर जळगावात नागरिकांसाठी विशेष सायबर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी डिजिटल व्यवहारातील सुरक्षितता आणि Anti Fraud App बाबत मार्गदर्शन करण्यात आले.

