Suhas Anna Kande Appointed as In-Charge District 0rganization Chief एकनाथ शिंदेंनी सुहास ‘अण्णां’ची पदवी वाढवत – प्रभारी जिल्हा संघटन प्रमुखपदी नियुक्ती…
शिवसेना संघटनेत प्रथमच “प्रभारी जिल्हा संघटन प्रमुख” हे नवे पद निर्माण; सुहास कांदे यांच्यावर एकनाथ शिंदे यांचा विश्वास.

