Tag: नागपूर

Jarange Patil Nagpur Farmers Protest

Jarange Patil Nagpur Farmers Protest: 2 तारखेची बैठक रद्द करून शेतकऱ्यांसोबत जरांगे पाटील नागपूरकडे रवाना! बच्चू कडूंना देणार खंबीर समर्थन ! Strong farmer Protest

मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना झाले असून, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत.