Nanded crime friend killed friend over suspicion on wife

Nanded Crime : पत्नीवर वाईट नजर टाकल्याच्या संशयावरून मित्रानेच मित्राचा केला निर्घृण खून – नायगावात थरारक प्रकरण उघडकीस

नायगावात पत्नीवर वाईट नजर टाकल्याच्या संशयावरून मित्रानेच मित्राचा खून केल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Dhule Sonagir 3-year-old girl sexual assault protest

Dhule Crime : धुळे-सोनगीर जिल्ह्यात 3 वर्षीय चिमुकलीवर चुलत काकाचा लैंगिक अत्याचार – सोनगीर हादरलं, फाशीची मागणी उफाळली!

धुळे-सोनगीर येथे तीन वर्षीय चिमुकलीवर चुलत काकाने अत्याचार केल्याने संतापाची लाट उसळली आहे. गावकऱ्यांनी आरोपीला फाशीची मागणी करत पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला.

RSS 100 Years Celebration ; PM Modi releases RSS 100 years commemorative coin and postage stamp

RSS 100 Years Celebration :पीएम मोदींच्या हस्ते विशेष टपाल तिकिट आणि स्मारक नाण्याचे अनावरण

RSS च्या 100 वर्षांच्या शताब्दी वर्षानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष टपाल तिकिट आणि स्मारक नाण्याचे अनावरण करून इतिहास रचला.

RBI Repo Rate October 2025 Decision

RBI Repo Rate Decision: आरबीआयचा महत्त्वाचा निर्णय, जाणून घ्या EMI वर काय परिणाम होणार,RBI Repo Rate 5.5%: Big Relief for Borrowers!

RBI ने रेपो रेट 5.5% वर कायम ठेवला. याचा फायदा सर्व कर्जदारांना होणार असून EMI मध्ये कोणताही बदल नाही.

LPG Price Hike Shock October 2025 India Update

LPG Price Hike Shock: सणाआधीच ‘गॅस बॉम्ब’ फुटला! व्यावसायिक सिलेंडर ₹15.50 ने महाग, घरगुती दर स्थिर

LPG Price Hike Shock: दसऱ्याच्या आधीच ‘गॅस बॉम्ब’ फुटला! व्यावसायिक सिलेंडर ₹15.50 ने महाग, घरगुती दरांमध्ये कोणताही बदल नाही.

Nashik BJP Shinde Sena Crime Politics

Nashik Politics : गुन्हेगारीमुळे भाजप बचावात, शिंदेसेनेची चाल मात्र ‘धडाकेबाज’,2 मित्रपक्षांतच वाढला संघर्ष!

गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांवरून शिंदे गटाने भाजपला कोंडीत पकडले असून, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील संघर्ष उफाळून येत आहे.

TET Exam protest by Maharashtra teacher associations 2025

TET Exam: “सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिक्षक संघटनांचा संताप”, शिक्षक संघटनांनी 4 ऑक्टोबरला महाराष्ट्रभर तीव्र मोर्चा काढण्याचा निर्णय!

Maharashtra’s teacher unions will hold statewide protests on 4th October 2025 following a Supreme Court decision mandating TET for all teachers.

Nashik police parade gangsters on knees after viral reel

Nashik Crime : व्हायरल रीलनंतर Nashik Police On Action Mode, गुंडांना रस्त्यावर गुडघ्यावर बसवत धिंड, 2-3 नाही तर तब्बल 15 जणांची धिंड !

नाशिक पोलिसांनी शहरात दहशत माजवणाऱ्या गुंडांना गुडघ्यावर आणत रस्त्यावर धिंड काढली. व्हायरल रीलनंतर केलेल्या या कारवाईने नागरिकांचा पोलिसांवरचा विश्वास आणखी दृढ झाला आहे.