मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्री गुरु तेग बहादुर ३५० वा शहीदी समागम, मुंबई

Devendra Fadnavis Guru Tegh Bahadur 350 Mumbai मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब जी ३५० वा शहीदी समागम, मुंबई येथे उपस्थित

मुंबईत ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर जी ३५० वा शहीदी समागम; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रेरणादायी संभाषण.

निलंबित PSI गोपाळ बदने फलटण पोलीस ठाण्यात हजर

Gopal Badne Surrendered : निलंबित PSI गोपाळ बदने फलटण पोलिस ठाण्यात हजर; PSI गोपाळ बदने याने तिच्यावर 4 वेळा बलात्कार केल्याचा गंभीर आरोप

डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी PSI गोपाळ बदने अखेर फलटण पोलिस ठाण्यात हजर झाला. राज्यभर चर्चेचा विषय ठरलेलं हे प्रकरण आता निर्णायक टप्प्यात.

संदीप गांगुर्डे अटक — अंबड पोलिस (फोटो: प्रतीकात्मक)

Londhe Gang Sandip Gangurde Arrested नाशिकच्या सातपूरमधील गोळीबार प्रकरणातील फरार आरोपी संदीप गांगुर्डे अटक….0

अंबड पोलिसांनी सातपूर ITI सिग्नलजवळून फरार आरोपी संदीप गांगुर्डे याला गोपनीय माहितीनुसार अटक केली.

Kolhapur fair giant wheel rescue operation by fire brigade

Kolhapur Giant Wheel Rescue : कोल्हापूरात मध्यरात्री थरार! जायंट व्हीलमध्ये 18 जण अडकले; 5 तासांच्या प्रयत्नांनंतर सुखरूप सुटका

कोल्हापूरात जायंट व्हील पाळण्यात अडकलेले १८ नागरिक ५ तासांच्या प्रयत्नानंतर सुखरूप खाली; पोलिस व अग्निशमन दलाची तत्पर कारवाई.

Suresh Wadkar performing at Bhau Beej Pahat in Nashik’s Pramod Mahajan Garden 2025

Suresh Wadkar Bhaubij Pahat Nashik |पद्मश्री सुरेश वाडकर यांच्या सुरेल गायकीने नाशिककर थिरकले! Nashikkar overjoyed

नाशिकच्या गंगापूर येथील प्रमोद महाजन गार्डनमध्ये दिवाळी भाऊबीज निमित्त पद्मश्री सुरेश वाडकर यांच्या सुरेल गायकीने सजलेली पहाट — नाशिककरांसाठी अविस्मरणीय क्षण.

Satara Female Doctor Suicide Case | PSI Rape Allegation | Phaltan Shocking News

Satara Doctor Suicide Case साताऱ्यात धक्कादायक प्रकार; PSI कडून चार वेळा बलात्कार आणि छळ, महिला डॉक्टरने आत्महत्या केली….0

साताऱ्यातील फलटणमध्ये महिला डॉक्टरच्या आत्महत्येने खळबळ. मृत्यूपूर्वी PSI वर बलात्काराचा गंभीर आरोप लिहिला.

Jalgaon Sufi Night Pistol Viral Incident – Piyush Maniyar FIR

Jalgaon Sufi Night Pistol: ‘दिवाळी सुफी नाईट’ कार्यक्रमात कमरेला पिस्तूल लावून पैशांची उधळण; पियुष मण्यारवर गुन्हा दाखल 🚨

दिवाळी सुफी नाईट कार्यक्रमात कमरेला पिस्तूल लावून पैशांची उधळण; पियुष मण्यारवर शस्त्र अधिनियमाखाली गुन्हा.