Nashik Women Bouncers Viral Video Shocks Citizens
नाशिक : शहरात पुन्हा एकदा महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्हिडिओत ४ ते ५ महिला बाऊन्सरनी रस्त्यावर एक ट्रक थांबवून ट्रक ड्रायव्हरला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत धमकावल्याचं स्पष्ट दिसून आलं आहे.
Truck Driver Threatened in Nashik Incident
ट्रक थांबवून महिलांनी केवळ ड्रायव्हरला धमकावलं नाही, तर बाजूला बसून (Nashik Womens Bouncers Viral Video) व्हिडिओ करणाऱ्या व्यक्तीलाही उघडपणे धमक्या दिल्या. या संपूर्ण प्रकारात महिलांनी वापरलेली भाषा आणि दिलेल्या धमक्या पाहून नागरिक आश्चर्यचकित झाले आहेत.
सामान्यतः पुरुषांकडून अपेक्षित नसलेले शब्द महिलांकडून ऐकू आल्याने हा प्रकार अधिकच चर्चेचा विषय ठरत आहे. ट्रक ड्रायव्हरवर दबाव आणण्यासाठी महिलांनी कुणाला तरी फोन करून बोलावल्याचंही समोर आलं आहे. त्यामुळे हा संपूर्ण प्रकार सरळसरळ गुंडागिरीसारखा असल्याचं नागरिकांचे म्हणणे आहे. (Nashik Womens Bouncers Viral Video)
काही दिवसांपूर्वी नाशिकमधून असाच एक व्हिडिओ समोर आला होता👉 https://mhdu.in/nashik-state-bank-chowk-incident-19-sept-2025/ आणि तो व्हायरल झाला होता. त्यावेळी सुद्धा महिला सक्षमीकरणाच्या नावाखाली होत असलेल्या वादग्रस्त कृतींवर टीका झाली होती. मात्र, आता पुन्हा एकदा तसाच प्रकार समोर आल्याने नाशिकमध्ये नेमकं काय चाललंय, असा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये निर्माण झाला आहे.(Nashik Womens Bouncers Viral Video)
Nashik Viral Video :
“हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे https://www.instagram.com/reel/DO7racPirG2/?igsh=MWl0czV5bzVmZzh6bQ== च्या माहितीनुसार हा प्रकार चर्चेत आहे.”
https://mhdu.in/jalgaon-vadgaon-bk-flood-disaster/: Nashik Viral Video – Women bouncers stop truck, threaten driver with abusive languageनागरिकांचे म्हणणे आहे की – महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांना अधिकार, संधी आणि सुरक्षित वातावरण देणे. पण जर त्याचा गैरवापर करून धमक्या, शिवीगाळ आणि दबाव आणण्याचे प्रकार केले जात असतील, तर त्याला महिला सक्षमीकरण म्हणावं की उघडपणे दाखवली जाणारी गुंडागिरी, हा प्रश्न उपस्थित होतो.
.

