🚨 धक्कादायक घटना : नाशिक स्टेट बँक चौकातील वास्तव 🚨
१९ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजता नाशिक शहरातील स्टेट बँक चौकात एक धक्कादायक प्रकार घडला. काही मुलींनी एका पुरुषाला बेदम मारहाण केली. इतकंच नाही तर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली, मर्यादा सोडून दिलेली वर्तणूक दाखवली.
झालेल्या मारहाणीचा सविस्तर व्हिडिओ बघा 👇
यानंतर या मुलींनी त्यांच्या मित्रांना कॉल करून बोलावलं. परंतु मित्रांनीच त्यांच्या अवस्थेची गंभीरता बघून समजूत काढली आणि तिथून पळ काढला.
👉 आजचा प्रश्न असा उभा राहतो की —
हीच का स्त्री सक्षमीकरणाची व्याख्या?
समाजात आज पुरुष तबल अवस्थेत दिसतोय आणि स्त्री चुकीच्या मार्गावर चालली आहे.
मग खरं सक्षमीकरण कुणाचं हवं? पुरुषाचं की स्त्रीचं?
🔥 आजची तरुणाई योग्य दिशेने चालली आहे का अधोगतीकडे, हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. हा व्हिडिओ बघून नक्कीच तुमच्याही मनात हा प्रश्न निर्माण होईल.


[…] असाच एक व्हिडिओ समोर आला होता👉 https://mhdu.in/nashik-state-bank-chowk-incident-19-sept-2025/ आणि तो व्हायरल झाला होता. त्यावेळी […]
[…] व्यापारिक समुदायाला या वाढत्या गुंड्या-प्रवृत्तीचा साक्षात्कार होत आहे. पोलिस प्रशासन […]