Nashik Leopard Attack Mystery Sudam Jundre : बिबट्याचा हल्ला आणि उंचीचा संबंध? लोहशिंगवेतील युवकाच्या मृत्यूने वनविभाग चक्रावला
लोहशिंगवे गावात ३० वर्षीय युवकाचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत सापडला; बिबट्याचा हल्ला असल्याची शक्यता, पण वनविभागाला उंचीमुळे संशय.







