Parth Pawar Land Scam Notice : पार्थ पवार यांना मोठा दणका! जमीन घोटाळ्याचा आरोप; मुद्रांक शुल्क विभागाकडून थेट आदेश
पार्थ पवार यांच्या कंपनीला ६ कोटींच्या मुद्रांक शुल्काची नोटीस; १८०० कोटींच्या जमिनीचा व्यवहार फक्त ३०० कोटींना केल्याचा आरोप.
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
पार्थ पवार यांच्या कंपनीला ६ कोटींच्या मुद्रांक शुल्काची नोटीस; १८०० कोटींच्या जमिनीचा व्यवहार फक्त ३०० कोटींना केल्याचा आरोप.
काम सुरू होण्यापूर्वीच १५० कोटी ठेकेदारावर उधळले; महापालिकेचा अजब कारभार चर्चेत
पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू; गावकऱ्यांचा संताप — वनविभागाची गाडी जाळली. (02-11-2025)
कोंढवा परिसरात पुन्हा गोळीबार; आंदेकर टोळीतील सागर काळेचा भाऊ गणेश काळे ठार. पोलिसांचा हल्लेखोरांवर शोधमोहीम सुरू.
शनिवारवाडा नमाज प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसकडून मेधा कुलकर्णी यांच्या अटकेची मागणी; रुपाली ठोंबरे पाटील आक्रमक
२५ वर्ष न्यायासाठी कोर्टाची पायरी झिजवूनही मिळाला नाही न्याय — शेवटी चौथ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या.
दारूच्या नशेत पोलिस कॉन्स्टेबलकडून सहा वाहनांना धडक; अनेक जखमी, पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
पुण्यात वाढत्या गुन्हेगारीवरून विचारलेल्या प्रश्नावर भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांनी उत्तर देणं टाळलं.
नाशिक-पुणे महामार्गावर सुरू असलेल्या कामांमुळे वाढलेला प्रवास वेळ आणि नागरिकांच्या अडचणींवर आमदार सत्यजीत तांबे यांनी केंद्र सरकारकडे गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे.
Pune Pimpri-Chinchwad Murder: बिजलीनगरमध्ये २१ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या झाली. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली.