Nashik RTO News : नवरात्रीत वाहन विक्रीचा धडाका, आरटीओला तब्बल ₹23 कोटींचा महसूल
नवरात्रीत नाशिकमध्ये वाहन विक्रीत मोठी वाढ झाली असून आरटीओला ₹23 कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे.
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
नवरात्रीत नाशिकमध्ये वाहन विक्रीत मोठी वाढ झाली असून आरटीओला ₹23 कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे.
सप्तशृंगगडावर कोजागरी पौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांची गर्दी, देवीच्या दर्शनाने भाविक तृप्त झाले.
नाशिकमध्ये प्रॉपर्टी वादातून अमोल मेश्राम यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.
"गुड बाय..." अशा शब्दात शेवटचा निरोप देत ९५% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. नाशिक हादरवणाऱ्या या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
कळवणमध्ये बेपत्ता झालेला विठोबा पवार स्वतःच्या घरातच सापडला आहे. आंदोलन, दगडफेकीनंतर पोलिसांनी सखोल तपास करून प्रकरण उलगडलं असून त्यांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
नाशिकच्या शाळांमध्ये एक्स्ट्रामार्क्सचे Extra Intelligence लाँच – एआयच्या मदतीने शिक्षण होणार अधिक स्मार्ट, वैयक्तिकृत आणि प्रभावी.
भाजपचे आमदार सीमाताई हिरे यांच्या मदतीने एका मूकबधिर तरुणाची पेन्शन सुरू झाली. आपली भावना शब्दांत सांगू न शकल्याने त्याने मातीत त्यांचे नाव कोरून आभार मानले.
वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी नाशिकमध्ये पोलिसांनी मोठे पाऊल उचलत 12 अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली केली आहे.
आरटीओ कॉर्नर ते बळी मंदिर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मृत्यू वाढले; नागरिकांनी रास्ता रोको करून महापालिकेविरोधात संताप व्यक्त केला.
Nashik मध्ये चेतन शेवाळे यांनी निर्भय महाराष्ट्र पार्टी प्रमुख जितेंद्र भावे यांच्यावर थरारक पोलखोल केली.