Rohit Sharma SCG Century 2025 रोहित शर्माचा SCGवर धमाकेदार शतक! अनेक विक्रमांची नोंद An explosive century
रोहित शर्माचा SCGवर धमाकेदार शतक! तिन्ही फॉरमॅटमध्ये ५० शतके झळकावणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला.
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
रोहित शर्माचा SCGवर धमाकेदार शतक! तिन्ही फॉरमॅटमध्ये ५० शतके झळकावणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला.
सांगली पोलिसांची तातडीने केलेली कारवाई; अपहरण झालेलं बाळ सुखरूप परत मिळालं, तिघांना अटक.
कोल्हापूरात जायंट व्हील पाळण्यात अडकलेले १८ नागरिक ५ तासांच्या प्रयत्नानंतर सुखरूप खाली; पोलिस व अग्निशमन दलाची तत्पर कारवाई.
दिवाळी सुफी नाईट कार्यक्रमात कमरेला पिस्तूल लावून पैशांची उधळण; पियुष मण्यारवर शस्त्र अधिनियमाखाली गुन्हा.
फटाके, दिवे आणि आनंदाच्या या सणात थोडी जबाबदारी दाखवा — MHDU News कडून सुरक्षित दिवाळीचे संदेश.
नाशिकमधील HAL मध्ये बनलेलं स्वदेशी तेजस MK1A विमान भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होण्यासाठी सज्ज — आत्मनिर्भर भारताचं प्रतीक!
मुंबईच्या राम मंदिर स्थानकावर घडलेली ही घटना माणुसकीचा जिवंत नमुना आहे. गर्भवती महिलेच्या मदतीसाठी विकास बेद्रे यांनी डॉक्टर मैत्रिणीच्या मार्गदर्शनाखाली प्रसूती पार पाडत आई-बाळ दोघांचे प्राण वाचवले.
एसटी बँकेच्या बैठकीत दिवाळी बोनस चर्चेदरम्यान सदावर्ते गट आणि शिवसेना अडसूळ गटातील सदस्यांमध्ये तीव्र वाद होऊन हाणामारी झाली.
नाशिकमध्ये गुन्हेगारीविरोधी कारवाईचा जोर वाढला असून, सिडको परिसरातील माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांची चौकशी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
गौतमी पाटील यांच्या कार अपघात प्रकरणात पोलिसांचा मोठा खुलासा, सविस्तर तपासानंतर त्या घटनेत त्यांचा सहभाग नसल्याचे स्पष्ट झाले आहे.