Nashik Tapovan Tree Cutting ngt : हरित लवादाचा प्रशासनावर तडाखा; कायदेशीर मंजुरीशिवाय झाड तोडण्यास पूर्णविराम
तपोवन परिसरातील वृक्षतोडीवर राष्ट्रीय हरित लवादाने कडक भूमिका घेत कायदेशीर मंजुरीशिवाय झाड तोडण्यास स्थगिती दिली आहे.
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
तपोवन परिसरातील वृक्षतोडीवर राष्ट्रीय हरित लवादाने कडक भूमिका घेत कायदेशीर मंजुरीशिवाय झाड तोडण्यास स्थगिती दिली आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये मोठी राजकीय उलथापालथ; भाजपला धक्का देत दोन माजी महापौर शिवसेनेत
नाशिक-सोलापूर-अक्कलकोट ६ लेन महामार्ग प्रकल्पामुळे नाशिकच्या औद्योगिक, कृषी आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे.
त्र्यंबकेश्वर दर्शनावरून परतताना झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू; सीसीटीव्हीत घटना कैद.
नाशिकच्या पेठरोड परिसरात प्रेम प्रकरणाच्या वादातून 23 वर्षीय तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
क्रिकेटपासून कराटेपर्यंतचा प्रवास, आणि शेवटी पॉवरलिफ्टिंगमध्ये यश. Strong Woman आर्या मोरेची प्रेरणादायी कहाणी.
कमी मोबदला, वाढती महागाई आणि अपुऱ्या सुविधा याविरोधात स्विगी–झोमॅटो रायडर्सनी नाशिकमध्ये काम बंद आंदोलन पुकारले आहे.
नाशिकमध्ये प्रो-कबड्डीच्या धर्तीवर आयोजित कर्मवीर चषक कबड्डी स्पर्धेत ५ हजार खेळाडूंमधून निवडलेले ३२ संघ सहभागी होणार आहेत.
प्रभाग १३ मधील पक्षप्रवेशाला भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी जाहीर विरोध दर्शवत निवडणूक प्रमुख म्हणून आपली कोणतीही विचारणा झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
ठाकरे बंधूंची युती जाहीर होताच राष्ट्रवादी शरद पवार गटाने शिवसेना ठाकरे गटासोबतची बोलणी थांबवल्याची चर्चा असून, मुंबई महापालिकेसाठी नवी राजकीय समीकरणे तयार होत आहेत.