Category: Crime

Nashik encroachment crime nexus – NMC negligence under spotlight

Nashik NMC Encroachment Crime – नाशिकच्या अतिक्रमणात मोठा खुलासा ; नाशिकात गुन्हेगारांचे अड्डे असलेल्या अतिक्रमणात मनपाचाही सहभाग उघड

गुन्हेगारांचे अड्डे वाढत असून मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या निष्क्रियतेमुळे नाशिककरांमध्ये रोष!

Vasant Gite criticizes BJP over alleged parallel police commissionerate in Nashik

Vasant Gite Nashik Slams BJP : – वसंत गीते यांचा भाजपवर गंभीर आरोप; ‘समांतर पोलीस आयुक्तालय चालवू नका!0

वसंत गीते यांनी नाशिक पोलिसांच्या मोहिमेचे कौतुक करत भाजपवर टीका केली — “पोलिसांना मुक्तपणे काम करू द्या, समांतर आयुक्तालय चालवू नका.”

Former Corporator Mukesh Shahane Crime Branch Enquiry Nashik

Former Corporator Mukesh Shahane Crime, Questioned by Crime Branch – माजी नगरसेवक मुकेश शहाणे आणि 2 वकील यांची गुन्हे शाखेकडून चौकशी

नाशिकमध्ये गुन्हेगारीविरोधी कारवाईचा जोर वाढला असून, सिडको परिसरातील माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांची चौकशी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

BJP leader Sunil Bagul’s nephew Ajay Bagul arrested in Nashik crime case

Nashik Crime: BJP Leader Sunil Bagul’s Nephew Ajay Bagul Arrested – भाजप नेते सुनील बागूल यांच्या पुतण्याला अटक सोबत 2 जण अटकेत ; नाशिक पोलिसांची मोठी कारवाई

Nashik Crime: भाजप नेते सुनील बागूल यांचा पुतण्या अजय बागूल अखेर पोलिसांच्या जाळ्यात; विसे मळा गोळीबार प्रकरणात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई.

Secret bunker found in RPI leader Prakash Londe’s Nashik office

Nashik Crime : RPI Leader Prakash Londhe Secret bunker Found In 0ffice – आरपीआय नेत्याच्या कार्यालयात सापडलं गुप्त भुयारघर

Nashik Crime: प्रकाश लोंढे यांच्या कार्यालयात गुप्त भुयारघर सापडल्याने पोलिस यंत्रणाही धक्क्यात; गुन्हेगारी कारवायांसाठी वापर झाल्याचा संशय.

Ahilyanagar Jamkhed Art Center Attack at Midnight

Ahilyanagar Attack: जामखेडच्या कला केंद्रात मध्यरात्री राडा, नर्तकीच्या तक्रारीनंतर 20 जणांचा हल्ला आणि तोडफोड

जामखेडमधील कला केंद्रावर अज्ञात २० जणांचा हल्ला; तलवारी आणि काठ्यांनी तोडफोड – सीसीटीव्हीत कैद झालेला प्रकार.

Pune Crime BJP MP Murlidhar Mohol avoids crime question

Pune Crime Heat: भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांनी वाढत्या गुन्हेगारीवर दिलं मौन उत्तर!

पुण्यात वाढत्या गुन्हेगारीवरून विचारलेल्या प्रश्नावर भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांनी उत्तर देणं टाळलं.

Devendra Fadnavis Nashik visit, Mama Rajwade police questioning

Nashik Political Crime : फडणवीसांच्या दौऱ्यापूर्वी नाशिकमध्ये प्रचंड खळबळ, BJP नेत्याला पोलिसांची चौकशी ! नाशिकच्या राजकारणात Big Blast

नाशिकमध्ये फडणवीसांच्या दौर्‍यापूर्वी भाजप नेते मामा राजवाडे यांच्यावर पोलिस कारवाई, गोळीबार प्रकरणात चौकशीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

Nashik Law Fort police action on RPI leader Prakash Londe and son Deepak Londe

Nashik Law Fort: नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला! आरपीआयचे प्रकाश लोंढे आणि मुलगा दीपक लोंढे अटकेत,भूषण लोंढे 1 मुलगा अद्याप फरार

सातपूर गोळीबार प्रकरणात पोलिसांनी “Nashik Law Fort” सिद्ध करत आरपीआय नेते प्रकाश लोंढे आणि त्यांचा मुलगा दीपक लोंढे यांना अटक केली आहे, तर भूषण लोंढे अद्याप फरार आहे.

Nashik murder case Amol Meshram killed over property dispute

Nashik Murder Shocked City Again – प्रॉपर्टी वादातून अमोल मेश्राम यांची निर्घृण हत्या; पोलिसांनी तातडीने धडक कारवाई करत 2 हल्लेखोरांना अटक

नाशिकमध्ये प्रॉपर्टी वादातून अमोल मेश्राम यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.