Parth Pawar Land Scam Notice : पार्थ पवार यांना मोठा दणका! जमीन घोटाळ्याचा आरोप; मुद्रांक शुल्क विभागाकडून थेट आदेश
पार्थ पवार यांच्या कंपनीला ६ कोटींच्या मुद्रांक शुल्काची नोटीस; १८०० कोटींच्या जमिनीचा व्यवहार फक्त ३०० कोटींना केल्याचा आरोप.
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
पार्थ पवार यांच्या कंपनीला ६ कोटींच्या मुद्रांक शुल्काची नोटीस; १८०० कोटींच्या जमिनीचा व्यवहार फक्त ३०० कोटींना केल्याचा आरोप.
नाशिक सातपूर एमआयडीसीमध्ये पुन्हा ‘तुकडा गँग’चा कारभार; कोट्यवधींच्या भूखंडाचे बेकायदा विभाजन उघड.
नाशिकमधील एएनटीएफच्या पहिल्या कारवाईत सराईत एमडी तस्कर प्रतीक अडांगळे अटक; ६५ हजार रुपयांचे ड्रग्ज जप्त.
अंबड पोलिसांनी मित्राच्या नावावर घेतलेल्या दोन कार परत न केल्याच्या प्रकरणात संशयितास अटक करून १७ लाखांची दोन वाहने जप्त केली.
सिन्नरफाटा परिसरात सुरक्षा रक्षकावर हल्ला करून लुट करणारा आरोपी नाशिकरोड पोलिसांनी पाठलाग करून पकडला.
नाशिक पोलिसांची कडक कारवाई! इंदिरानगर पोलिसांनी सावकारीच्या नावाखाली चार फ्लॅट बळकावणाऱ्या आरोपीस अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
कोंढवा परिसरात पुन्हा गोळीबार; आंदेकर टोळीतील सागर काळेचा भाऊ गणेश काळे ठार. पोलिसांचा हल्लेखोरांवर शोधमोहीम सुरू.
बागुल टोळीचा आणखी एक गुन्हा समोर — प्लॉटचा कब्जा, 57 लाखांची वसुली आणि 2 कोटींची मागणी! नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे.
उपनगर पोलिसांची कारवाई — उज्जैनवाल टोळीतील फरार आरोपी पकडला; गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतुसे जप्त.
नाशिक कुंभमेळ्यातील CCTV कामावर ‘आप’चा घोटाळ्याचा आरोप — ९.९४ कोटींचे काम २९४ कोटींवर; चौकशीची मागणी.