RBI Repo Rate EMI Reduction : Home, Car & Personal Loan EMIs Likely to Reduce Soon | आरबीआयचे आदेश: लवकरच कमी होणार EMI
RBI ने बँकांना इशारा देत सांगितले – “Repo Rate कपातीचा पूर्ण फायदा तात्काळ ग्राहकांना द्या.” EMI जानेवारीपासून कमी होऊ शकते.
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
RBI ने बँकांना इशारा देत सांगितले – “Repo Rate कपातीचा पूर्ण फायदा तात्काळ ग्राहकांना द्या.” EMI जानेवारीपासून कमी होऊ शकते.
डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी PSI गोपाळ बदने अखेर फलटण पोलिस ठाण्यात हजर झाला. राज्यभर चर्चेचा विषय ठरलेलं हे प्रकरण आता निर्णायक टप्प्यात.
मुंबईच्या राम मंदिर स्थानकावर घडलेली ही घटना माणुसकीचा जिवंत नमुना आहे. गर्भवती महिलेच्या मदतीसाठी विकास बेद्रे यांनी डॉक्टर मैत्रिणीच्या मार्गदर्शनाखाली प्रसूती पार पाडत आई-बाळ दोघांचे प्राण वाचवले.
गोळीबार प्रकरणानंतर आरपीआय नेता प्रकाश लोंढेच्या अनधिकृत इमारतीवर मनपा व पोलिसांची संयुक्त कारवाई — नाशिकमध्ये गुन्हेगारीविरोधी मिशन सुरू!
एसटी बँकेच्या बैठकीत दिवाळी बोनस चर्चेदरम्यान सदावर्ते गट आणि शिवसेना अडसूळ गटातील सदस्यांमध्ये तीव्र वाद होऊन हाणामारी झाली.
नाशिकमध्ये गुन्हेगारीविरोधी कारवाईचा जोर वाढला असून, सिडको परिसरातील माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांची चौकशी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
Nashik Crime: भाजप नेते सुनील बागूल यांचा पुतण्या अजय बागूल अखेर पोलिसांच्या जाळ्यात; विसे मळा गोळीबार प्रकरणात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई.
IMD Maharashtra Heavy Rain Red Alert: मुंबई आणि कोकणात अतिवृष्टीचा इशारा, Mumbai Red Alert जारी.
पुरात अडकलेल्यांचे प्राण वाचवणाऱ्या आणि मुक प्राण्यांना आसरा देणाऱ्या NDRF टीमला सलाम! जाणून घ्या त्यांच्या धैर्यशाली कार्याची कहाणी.
Pune Pimpri-Chinchwad Murder: बिजलीनगरमध्ये २१ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या झाली. पोलिसांनी चार आरोपींना अटक केली.