Ladki Bahin ekyc Update Relax : लाडक्या बहिणींसाठी मोठा दिलासा! E-KYC साठी सरकारकडून अट शिथिल…..
लाडकी बहीण योजनेसाठी केवायसीच्या अटी शिथिल, पात्र महिलांना आता इतर नातेवाईकांचे आधार जोडण्याची मुभा!
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
लाडकी बहीण योजनेसाठी केवायसीच्या अटी शिथिल, पात्र महिलांना आता इतर नातेवाईकांचे आधार जोडण्याची मुभा!
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या सर्व कामांचे डिजिटल ट्रॅकिंग — एका क्लिकवर मिळेल सर्व माहिती, प्राधिकरणाची नवी प्रणाली सुरू.
बागुल टोळीचा आणखी एक गुन्हा समोर — प्लॉटचा कब्जा, 57 लाखांची वसुली आणि 2 कोटींची मागणी! नाशिक पोलिसांनी मोठी कारवाई सुरू केली आहे.
2017 मध्ये दिलेलं वचन पूर्ण करत जेमिमा रॉड्रिग्जने महिला विश्वचषक 2025 मध्ये भारताला अंतिम फेरीत पोहोचवलं. तिच्या नाबाद 127 धावांच्या खेळीने इतिहास घडवला.
विजयानंतर जेमिमा रॉड्रिग्जच्या डोळ्यांत आले अश्रू; anxiety शी झुंज देत तिने संघाला अंतिम फेरीत पोहोचवलं.
नाशिककरांना वाहतुकीच्या समस्येतून मोठा दिलासा! द्वारका चौक सिग्नलमुक्त प्रकल्पाची कामे सुरू; डिसेंबर २०२६ पर्यंत ४ लेन अंडरपास पूर्ण होणार.
उपनगर पोलिसांची कारवाई — उज्जैनवाल टोळीतील फरार आरोपी पकडला; गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतुसे जप्त.
नाशिक कुंभमेळ्यातील CCTV कामावर ‘आप’चा घोटाळ्याचा आरोप — ९.९४ कोटींचे काम २९४ कोटींवर; चौकशीची मागणी.
मुंबईतल्या पवई परिसरात २० मुलांच्या ओलीस प्रकरणाचा थरार संपला. पोलिसांनी आरोपी रोहित आर्यला गोळीबारात ठार केलं.
मुंबईत २० मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्या प्रकरणाने शहरात खळबळ उडवली आहे. तो कोण? आणि त्याच्या मागण्या नेमक्या काय?