Nashik Road Security Guard Attacked With Screw Driver
नाशिक रोड – पुणे मार्गावरील सिन्नरफाटा परिसरात सुरक्षा रक्षकावर स्क्रू ड्रायव्हरने हल्ला करून खिशातील रोकड चोरून नेणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला नाशिकरोड पोलिसांनी अवघ्या काही मिनिटांच्या पाठलागानंतर पकडले आहे.
युवराज सुनिल साळुंखे (वय २१, रा. अंबर सोसायटी, मखमलाबाद) असे या आरोपीचे नाव असून त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Nashik Road Security Guard Attacked With Screw Driver)
३० ऑक्टोबर रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास सिन्नरफाटा येथील महाराष्ट्र माझा हॉटेल येथे सुरक्षा रक्षक प्रकाश विष्णू बच्छाव (वय ५२) हे ड्युटीवर असताना मोटारसायकलवरून तिघेजण आले. त्यांनी स्क्रू ड्रायव्हरने डोक्यात वार करत त्यांना गंभीर जखमी केले आणि खिशातील १६०० रुपये जबरदस्तीने चोरून नेले.
घटनेनंतर नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गुन्हे शोध पथकाने गस्त घालत असताना संशयास्पद हालचाल करणारे तिघेजण मोटारसायकलवरून जाताना दिसले. पोलिसांनी त्यांना थांबवून विचारपूस केली असता, एका आरोपीच्या शर्टवर रक्ताचे डाग आढळले. पोलिसांना पाहून तिघे पळून जाण्याचा प्रयत्न करत होते, मात्र पोलिसांनी एक किलोमीटरपर्यंत पाठलाग करत त्यांना पकडले. (Nashik Road Security Guard Attacked With Screw Driver)
प्रमुख आरोपी युवराज साळुंखे हा अट्टल गुन्हेगार असून त्याच्यावर शहर आणि जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून मोटारसायकल, चोरीची रक्कम आणि स्क्रू ड्रायव्हर जप्त करण्यात आला आहे.
नाशिकरोड पोलिसांच्या तत्परतेमुळे पुन्हा एकदा गुन्हेगारीवर आळा बसला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. (Nashik Road Security Guard Attacked With Screw Driver)
MHDU News : Vishal Bhadane Nashik Road Security Guard Attacked With Screw Driver



[…] […]
VP777’s got that real online casino vibe. Loads of games to choose from, and I had a decent run at the slots last night. Payouts were smooth and quick. If you’re looking for a new place to gamble online, give ’em a shot. Here’s the link: vp777
Ae888ael1, I’m checking if this site’s as legit as it claims. Gonna be on the lookout for smooth gameplay and good support.. ae888ael1
Jilliko, pretty smooth experience. The site’s easy to navigate and I found some games I actually liked. Could use some more variety, but not bad at all. See for yourself: jilliko
JJ77slot, focused on slots, which is cool if that’s your thing. The graphics are pretty good and I had some luck on a few spins. Worth a look if you’re a slot fiend: jj77slot
Xojilicasino, not my absolute favorite, BUT it’s got its charms. Few bonuses, decent layout. Nothing crazy, just solid. Check ’em out: xojilicasino