Nashik Rojgar Melava 2026 : नाशिक रोजगार मेळावा 2026: 53+ जागा, 50 नामांकित कंपन्यांचा सहभाग
नाशिकमध्ये 53+ पदांसाठी रोजगार मेळावा; 50 नामांकित कंपन्यांचा सहभाग.
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
नाशिकमध्ये 53+ पदांसाठी रोजगार मेळावा; 50 नामांकित कंपन्यांचा सहभाग.
नाशिकमध्ये ६६ किमी परिक्रमा मार्गासाठी ५०% भूसंपादन पूर्ण; कुंभमेळ्याच्या तयारीला वेग.
दिंडोरी तालुक्यातील रासेगाव येथे ACB ने सापळा रचून महिला सरपंच आणि तिच्या पतीला लाच घेताना अटक केली.
बिग बॉस मराठी 6 मधून सचिन कुमावत एलिमिनेट झाल्यानंतर खानदेशात नाराजी व्यक्त होत असून शोच्या TRP वर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
कॉलेजला जात असताना अल्पवयीन मुलीचे अपहरण; पाच दिवसांत पोलिसांची कारवाई, रामशेज किल्ल्यानजीक जंगलातून सुटका.
नाशिकमध्ये वाहतूक नियमभंग रोखण्यासाठी ४० चौकांवर सीसीटीव्ही आधारित स्वयंचलित दंड प्रणाली सुरू; सिग्नल तोडणाऱ्यांवर थेट ई-चलन.
धुळे शहरात व्यापाऱ्यांना ब्लॅकमेल करून खंडणी उकळणाऱ्या टोळीवर पोलिसांची मोठी कारवाई; प्रमुख आरोपीसह तिघांना अटक.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर कुणाल पाटील यांच्या बंद सूतगिरणीसाठी ₹१५६ कोटींच्या कर्जाची शिफारस; ३ हजार कामगारांना दिलासा मिळण्याची शक्यता.