Arya More Powerlifting Journey : स्वप्नांपासून सुवर्णपदकांपर्यंत : पॉवरलिफ्टर आर्या मोरेचा प्रेरणादायी प्रवास…. Good Job Arya
क्रिकेटपासून कराटेपर्यंतचा प्रवास, आणि शेवटी पॉवरलिफ्टिंगमध्ये यश. Strong Woman आर्या मोरेची प्रेरणादायी कहाणी.
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
क्रिकेटपासून कराटेपर्यंतचा प्रवास, आणि शेवटी पॉवरलिफ्टिंगमध्ये यश. Strong Woman आर्या मोरेची प्रेरणादायी कहाणी.
कमी मोबदला, वाढती महागाई आणि अपुऱ्या सुविधा याविरोधात स्विगी–झोमॅटो रायडर्सनी नाशिकमध्ये काम बंद आंदोलन पुकारले आहे.
नाशिकमध्ये प्रो-कबड्डीच्या धर्तीवर आयोजित कर्मवीर चषक कबड्डी स्पर्धेत ५ हजार खेळाडूंमधून निवडलेले ३२ संघ सहभागी होणार आहेत.
प्रभाग १३ मधील पक्षप्रवेशाला भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी जाहीर विरोध दर्शवत निवडणूक प्रमुख म्हणून आपली कोणतीही विचारणा झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
ठाकरे बंधूंची युती जाहीर होताच राष्ट्रवादी शरद पवार गटाने शिवसेना ठाकरे गटासोबतची बोलणी थांबवल्याची चर्चा असून, मुंबई महापालिकेसाठी नवी राजकीय समीकरणे तयार होत आहेत.
नाशिक रोजगार मेळावा 2026 अंतर्गत ३० डिसेंबर २०२५ रोजी पंडित दिनदयाल उपाध्याय नोकरी मेळावा आयोजित.
Asian Athletics 2025 मध्ये ज्योती यार्राजीने सुवर्ण जिंकले, पण टाळ्यांशिवाय. तिचा हा शांत, भावनिक क्षण सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
नाशिक, मालेगाव, धुळे आणि जळगाव महापालिका निवडणुकांसाठी पहिल्याच दिवशी २३०० हून अधिक उमेदवारी अर्जांची विक्री झाली असून निवडणुकीची रणधुमाळी रंगात आली आहे.
वणी ते सापुतारा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणामुळे उत्तर महाराष्ट्र व गुजरातमधील प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर होणार आहे.
दिव्यांग विवाह प्रोत्साहन योजनेत मोठी वाढ; आता दोघेही दिव्यांग असतील तर अडीच लाख रुपयांचे अनुदान मिळणार.