Nashik Tapovan Why Tree Cutting asks Uddhav Thackeray : प्रभू रामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तपोवनातील 1800 वृक्षतोड का? – उद्धव ठाकरे यांचा सवाल
तपोवनातील वृक्षतोड गरजेची नसून कंत्राटदारांसाठी जमीन मोकळी करण्याचा डाव असल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.










