Nashik Murder Shocked City Again – प्रॉपर्टी वादातून अमोल मेश्राम यांची निर्घृण हत्या; पोलिसांनी तातडीने धडक कारवाई करत 2 हल्लेखोरांना अटक
नाशिकमध्ये प्रॉपर्टी वादातून अमोल मेश्राम यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.










