MRF Supercross Nashik 2025 : नाशिकमध्ये रंगणार एम आर एफ सुपरक्रॉस स्पर्धेचा थरार!
नाशिकमध्ये एम आर एफ सुपरक्रॉस स्पर्धेचा भव्य थरार! देशभरातून १२५ स्पर्धकांचा सहभाग, १ नोव्हेंबर रोजी ठक्कर डोम येथे उत्साहाचा स्फोट.
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
नाशिकमध्ये एम आर एफ सुपरक्रॉस स्पर्धेचा भव्य थरार! देशभरातून १२५ स्पर्धकांचा सहभाग, १ नोव्हेंबर रोजी ठक्कर डोम येथे उत्साहाचा स्फोट.
बच्चू कडूंच्या आंदोलनावर मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिक्रिया; “सरकारने पहिल्याच दिवसापासून सकारात्मक भूमिका घेतली असून पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीची प्रक्रिया सुरू आहे.”
मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना झाले असून, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देणार आहेत.
मुंबईत ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर जी ३५० वा शहीदी समागम; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रेरणादायी संभाषण.
डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी PSI गोपाळ बदने अखेर फलटण पोलिस ठाण्यात हजर झाला. राज्यभर चर्चेचा विषय ठरलेलं हे प्रकरण आता निर्णायक टप्प्यात.
सिडनीत विराट कोहलीचा तुफान खेळ; संगकारा मागे, सचिनच्या जवळ!
रोहित शर्माचा SCGवर धमाकेदार शतक! तिन्ही फॉरमॅटमध्ये ५० शतके झळकावणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरला.
अंबड पोलिसांनी सातपूर ITI सिग्नलजवळून फरार आरोपी संदीप गांगुर्डे याला गोपनीय माहितीनुसार अटक केली.
सांगली पोलिसांची तातडीने केलेली कारवाई; अपहरण झालेलं बाळ सुखरूप परत मिळालं, तिघांना अटक.
कोल्हापूरात जायंट व्हील पाळण्यात अडकलेले १८ नागरिक ५ तासांच्या प्रयत्नानंतर सुखरूप खाली; पोलिस व अग्निशमन दलाची तत्पर कारवाई.