Jemimah Rodrigues World Cup 2025 : Jemimah Rodrigues: 8 Years, One Dream Fulfilled! | जेमिमा रॉड्रिग्ज : 8 वर्षांचं स्वप्न पूर्ण करणारी खेळी!
2017 मध्ये दिलेलं वचन पूर्ण करत जेमिमा रॉड्रिग्जने महिला विश्वचषक 2025 मध्ये भारताला अंतिम फेरीत पोहोचवलं. तिच्या नाबाद 127 धावांच्या खेळीने इतिहास घडवला.










