Nashik Incident : नाशिक स्टेट बँक चौकात मुलींकडून बेरात्री पुरुषाला बेदम मारहाण ! इतकंच नाही तर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली, मर्यादा सोडून दिलेली वर्तणूक दाखवली.
नाशिक स्टेट बँक चौकातील धक्कादायक घटना – मुलींकडून पुरुषावर हल्ला, सक्षमीकरणावर गंभीर प्रश्नचिन्ह.










