ZP And Panchayat Samiti Elections 2025: अखेर राज्य निवडणूक आयोगाने 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समिती
8. अखेर जाहीर – 32 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका. मतदार यादीचे तपशील व जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण निश्चित.
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
8. अखेर जाहीर – 32 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका. मतदार यादीचे तपशील व जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण निश्चित.
Ladki Bahin Yojana eKYC Scam Alert: फसव्या वेबसाईट्समुळे लाभार्थी महिलांची बँक खाती रिकामी होण्याचा धोका, सरकारने अधिकृत पोर्टलवरच eKYC करण्याचं आवाहन केलं आहे.
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर हल्ला; पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी. जिल्हाधिकाऱ्यांची ग्वाही, पक्षांचा निषेध आणि ठोस उपाययोजनांची गरज.
नाशिकमध्ये महिला बाऊन्सरनी ट्रक थांबवून ड्रायव्हरला शिवीगाळ करत धमकावल्याचा व्हिडिओ समोर आला असून, महिला सक्षमीकरणाचा गैरवापर होत असल्याची टीका सुरू झाली आहे.
Vadgaon BK, Pachora तालुक्यात पावसामुळे नदीचे प्रचंड स्वरूप दिसले. घरं, दुकाने आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने त्वरित मदत करावी अशी मागणी होत आहे.
वणीतील सप्तशृंगी देवी हे महाराष्ट्रातील अर्धे शक्तिपीठ असून नवरात्रात आणि चैत्र पौर्णिमेला लाखो भाविक दर्शनासाठी येथे येतात.
8. अभिषेक शर्माने पाकिस्तानविरुद्ध 39 चेंडूत 74 धावा करत भारताला 6 विकेट्सने विजय मिळवून दिला.
मनोज जरांगे यांनी शरद पवारांवरचे आरोप फेटाळून लावले. आंदोलन शुद्ध मराठा समाजाचं असल्याचं सांगून सरकारला दसऱ्याचा अल्टिमेटम दिला.
नवरात्रीसोबतच देशभरात सुरू होणार ‘बचत उत्सव’. पीएम मोदींच्या राष्ट्र संबोधनातील प्रमुख घोषणा व फायदे जाणून घ्या.
त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे पत्रकारांवर हल्ला – महाराष्ट्रभरातून तीव्र निषेध