Nashik Politics : गुन्हेगारीमुळे भाजप बचावात, शिंदेसेनेची चाल मात्र ‘धडाकेबाज’,2 मित्रपक्षांतच वाढला संघर्ष!
गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांवरून शिंदे गटाने भाजपला कोंडीत पकडले असून, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील संघर्ष उफाळून येत आहे.










