Nashik Wine Production Drop 2025 : पावसाचा फटका! नाशिकच्या वाइन उत्पादनात तब्बल 50 टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
सहा महिन्यांच्या सलग पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील वाइन उत्पादनात मोठी घट अपेक्षित असून, याचा परिणाम पुढील वर्षीच्या विक्रीवर होणार आहे.

