Nanded Crime : पत्नीवर वाईट नजर टाकल्याच्या संशयावरून मित्रानेच मित्राचा केला निर्घृण खून – नायगावात थरारक प्रकरण उघडकीस
नायगावात पत्नीवर वाईट नजर टाकल्याच्या संशयावरून मित्रानेच मित्राचा खून केल्याची थरारक घटना उघडकीस आली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

