Tag: Vithoba Pawar

4. Kalwan missing person Vithoba Pawar found inside his own home

Kalwan Missing Case : 3 तारखेला बेपत्ता विठोबा पवार घरातच सापडला; पोलिसांची मोठी कारवाई आणि उत्तम कामगिरी

कळवणमध्ये बेपत्ता झालेला विठोबा पवार स्वतःच्या घरातच सापडला आहे. आंदोलन, दगडफेकीनंतर पोलिसांनी सखोल तपास करून प्रकरण उलगडलं असून त्यांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे.