Rajinikanth Spiritual Journey : कोट्यवधींची संपत्ती असूनही थलायवा रजनीकांत यांचा साधेपणा नेटकऱ्यांना भावला
साऊथ सुपरस्टार रजनीकांत हे त्यांच्या अभिनयाबरोबरच साधेपणासाठी प्रसिद्ध आहेत. अलीकडील आध्यात्मिक प्रवासातील त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

