Ujjainwal Gang Nashik Arrest : Nashik Ujjainwal Gang Member Arrested by Upnagar Police | नाशिक येथील उज्जैनवाल टोळीतील 4 महिन्यांपासून फरार आरोपी उपनगर पोलिसांच्या जाळ्यात!
उपनगर पोलिसांची कारवाई — उज्जैनवाल टोळीतील फरार आरोपी पकडला; गावठी पिस्तुल आणि जिवंत काडतुसे जप्त.

