Rohit Sharma Virat Kohli Fly Australia ODI Team India | रोहित शर्मा आणि विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना; टीम इंडियासोबत 1 दिवसीय मालिकेसाठी प्रयाण
विराट कोहली, रोहित शर्मा, शुभमन गिल आणि टीम इंडियाची पहिली तुकडी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना; हर्षित राणाची उपस्थिती चर्चेत.

