MAHATET Exam 2025: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध
Maharashtra TET 2025: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहिरात जाहीर केली आहे. अर्ज प्रक्रिया 15 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2025 दरम्यान, तर परीक्षा 23 नोव्हेंबर 2025 रोजी घेण्यात येणार आहे.

