Tag: Tags (in English): Nashik Court Inauguration

Nashik District Court inauguration by CJI Bhushan Gavai

Nashik District Court Inauguration :1 सरन्यायाधीश भूषण गवईंच्या हस्ते उद्घाटन

8. नाशिक जिल्हा न्यायालयाच्या अत्याधुनिक इमारतीचे उद्घाटन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते झाले. त्यांनी उद्घाटनावेळी उद्धव ठाकरे यांच्या आठवणी सांगितल्या आणि पायाभूत सुविधांचे कौतुक केले.