Tag: Spiritual Places

Saptashrungi Devi Wani Shaktipeeth Temple

Saptashrungi Devi : वणीची सप्तशृंगी भगवती अर्धे शक्तिपीठाचे दिव्य रहस्य

वणीतील सप्तशृंगी देवी हे महाराष्ट्रातील अर्धे शक्तिपीठ असून नवरात्रात आणि चैत्र पौर्णिमेला लाखो भाविक दर्शनासाठी येथे येतात.