Tag: Social Media

Girija Oak Trend

Girija Oak Trend : गिरिजा ओक यांचा ट्रेंड… आनंदापासून अस्वस्थतेपर्यंत! AI, प्रायव्हसी आणि माणुसकीवर मोठा प्रश्न

गिरिजा ओक एका मजेदार इंटरव्ह्यूमुळे व्हायरल झाल्या, पण ट्रेंड त्यांच्या पर्सनल लाइफला स्पर्श करू लागला. AI, ट्रेंड्स आणि माणुसकीवर महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करणारा हा वेब स्टोरी.

नाशिकमध्ये सोशल मीडियावर रील्स बनवून दहशत निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

Nashik Crime Social Media Rapers Arrest: सोशल मीडियावर रील्स बनवून दहशत पसरवणाऱ्या 5 जणांना अटक – “नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला” टोळीवर पोलिसांची धडक कारवाई

जेलरोंड परिसरात सोशल मीडियावर रील्स बनवून दहशत पसरवणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली — "नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला" म्हणणाऱ्या टोळीला पोलिसांचा धडा.