Tag: Sidco Nashik

Nashik Sidco Indira Nagar worker murder case news

Nashik Murder Case : सिडको – इंदिरा नगर परिसरात 38 वर्षीय कामगाराचा दगडाने ठेचून खून

नाशिकच्या इंदिरा नगर परिसरात 38 वर्षीय कामगार संतोष काळे यांचा दगडाने ठेचून खून झाला असून, मृतदेह गरवारे बस स्टॉपजवळ सापडला.