Dhule Youth Entrepreneur & Reel Star Shubham “Sheth” Singhvi Dies in Road Accident | धुळेकरांचा लाडका शुभम “शेठ” सिंघवी यांचा अपघाती मृत्यू
धुळे शहरातील युवा उद्योजक आणि Reel Star शुभम “शेठ” सिंघवी यांचा गणपती विसर्जन करून परत येताना झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. Royal Mens Wear चे मालक शुभम शेठ यांच्या निधनाने…

