Pune Court Suicide Shocker : न्याय मिळत नसल्याच्या नैराश्यातून एक धक्कादायक घटना ; “कोर्टातच घेतला शेवटचा श्वास!”; सन 2000 पासून न्यायासाठी न्यायालयात सतत ये-जा करत…..
२५ वर्ष न्यायासाठी कोर्टाची पायरी झिजवूनही मिळाला नाही न्याय — शेवटी चौथ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या.

