Nashik Crime Pavan Pawar : ‘आमचंच साम्राज्य, कोणी लागत नाही नादी!’ 0— शिंदे गटाच्या फरार नेत्याचं ‘रील’ व्हायरल; पवन पवारवर आणखी एक गुन्हा दाखल
धमकीचं रील व्हायरल; शिंदे गटाच्या माजी नगरसेवक पवन पवारवर आणखी एक गुन्हा दाखल — नाशिक पोलिसांची धडक कारवाई.

