Tag: September October Installment

Ladki Bahin Yojana September October installment ₹3000 update

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना सप्टेंबर-ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येणार? या दिवशी खात्यात ₹3000 जमा होण्याची शक्यता

लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर हप्ता अद्याप जमा झालेला नाही. दिवाळीपूर्वी सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा ₹3000 हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता आहे.