Tag: Rural Health

Nandurbar hospital visit during Health Minister Prakash Abitkar tour

Nandurbar: मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे शासकीय रुग्णालयांचा चेहरामोहरा रातोरात बदलला

आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्या नंदुरबार दौऱ्यामुळे शासकीय रुग्णालयांचा चेहरामोहरा एका रात्रीत बदलल्याचे चित्र समोर आले. नेहमी बिकट अवस्थेत असलेली रुग्णालये अचानक स्वच्छ, सुगंधी व उत्तम सेवेसह दिसली.