Nashik 8 Year Old Girl Accident Navika Nerkar | पाइपलाइन रोडवर भीषण अपघात, आठ वर्षांच्या नविका नेरकरचा जागीच मृत्यू
नाशिक पाइपलाइन रोडवर आज सकाळी 8 वर्षांच्या नविका नेरकरचा दुर्दैवी मृत्यू. नागरिक संतप्त, प्रशासनाविरोधात रोष.
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
नाशिक पाइपलाइन रोडवर आज सकाळी 8 वर्षांच्या नविका नेरकरचा दुर्दैवी मृत्यू. नागरिक संतप्त, प्रशासनाविरोधात रोष.
नाशिक-पुणे महामार्गावर सुरू असलेल्या कामांमुळे वाढलेला प्रवास वेळ आणि नागरिकांच्या अडचणींवर आमदार सत्यजीत तांबे यांनी केंद्र सरकारकडे गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे.
आरटीओ कॉर्नर ते बळी मंदिर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मृत्यू वाढले; नागरिकांनी रास्ता रोको करून महापालिकेविरोधात संताप व्यक्त केला.