Man Helps Deliver Baby In Mumbai Local : तरुणाने केली धावत्या लोकलमध्ये महिलेची प्रसूती; डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून वाचवले दोन जीव! Great Work Vikas Bedre..
मुंबईच्या राम मंदिर स्थानकावर घडलेली ही घटना माणुसकीचा जिवंत नमुना आहे. गर्भवती महिलेच्या मदतीसाठी विकास बेद्रे यांनी डॉक्टर मैत्रिणीच्या मार्गदर्शनाखाली प्रसूती पार पाडत आई-बाळ दोघांचे प्राण वाचवले.

