Tag: public parade

Nashik police parade gangsters on knees after viral reel

Nashik Crime : व्हायरल रीलनंतर Nashik Police On Action Mode, गुंडांना रस्त्यावर गुडघ्यावर बसवत धिंड, 2-3 नाही तर तब्बल 15 जणांची धिंड !

नाशिक पोलिसांनी शहरात दहशत माजवणाऱ्या गुंडांना गुडघ्यावर आणत रस्त्यावर धिंड काढली. व्हायरल रीलनंतर केलेल्या या कारवाईने नागरिकांचा पोलिसांवरचा विश्वास आणखी दृढ झाला आहे.