Tag: Pro Kabaddi

Pro Kabaddi Thrill In Nashik

Pro Kabaddi Thrill In Nashik :  नाशिकमध्ये ‘प्रो-कबड्डी’चा थरार! ५ हजार खेळाडूंमधून निवडलेले 32 संघ भिडणार; कर्मवीर चषक स्पर्धेला सुरुवात

नाशिकमध्ये प्रो-कबड्डीच्या धर्तीवर आयोजित कर्मवीर चषक कबड्डी स्पर्धेत ५ हजार खेळाडूंमधून निवडलेले ३२ संघ सहभागी होणार आहेत.