Tag: Police News

Nashik Woman Police Crime

Nashik Woman Police Crime : नाशिक क्राईम: ‘कायद्याचा बालेकिल्ला’ म्हणणाऱ्या पोलिसांना आव्हान; आरोपीला सोडण्यासाठी महिला पोलिसाचा पोलीस ठाण्यात गोंधळ…

नाशिकमध्ये सावकारी प्रकरणात आरोपीला वाचवण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाने ठाण्यात गोंधळ घातला — पोलिस कारवाईची सर्वत्र चर्चा.