Beed Crime: पत्नी 3 दिवसापासून गायब प्रियकर API सोबत कारमध्ये रंगेहाथ पकडली, संतप्त पतीने भर रस्त्यात केली चोपाई
बीडमध्ये विवाहितेला प्रियकर API सोबत कारमध्ये पकडल्यावर संतप्त पतीने भर रस्त्यात मारहाण केली. आरोपीवर बलात्काराचा गुन्हा असूनही पोलिस कारवाई करत नसल्याने प्रश्नचिन्ह.

