Ladki Bahin Yojana eKYC Scam Alert: सावधान! खोट्या वेबसाईट्समुळे रिकामं होऊ शकतं बँक खातं
Ladki Bahin Yojana eKYC Scam Alert: फसव्या वेबसाईट्समुळे लाभार्थी महिलांची बँक खाती रिकामी होण्याचा धोका, सरकारने अधिकृत पोर्टलवरच eKYC करण्याचं आवाहन केलं आहे.

