Nashik Bhonsala School Leopard Update : भोसला शाळा परिसरात ‘बिबट्या’ नव्हता – वन विभागाचा खुलासा
नाशिक भोसला शाळा परिसरात बिबट्या शिरल्याची चर्चा झाल्यानंतर वन विभागाची शोधमोहीम; तपासणीत कोणताही वावर नसल्याचे स्पष्ट.
अपडेट्स चं एकमेव ठिकाण
नाशिक भोसला शाळा परिसरात बिबट्या शिरल्याची चर्चा झाल्यानंतर वन विभागाची शोधमोहीम; तपासणीत कोणताही वावर नसल्याचे स्पष्ट.
बी.डी. भालेकर शाळेच्या जागेवर विश्रामगृहाऐवजी शाळाच उभी राहावी — शिक्षणमंत्री दादा भुसे यांची ठाम भूमिका.
नाशिकमध्ये एका दिवसात पाच आत्महत्यांच्या घटना; पोलिस कारणांचा शोध घेत आहेत.
सोशल मीडियावर "डोक्यात झांज" म्हणत रील पोस्ट करणाऱ्यांना वणी पोलिसांचा दणका! शहरभर धिंड काढून कायद्याचा वचक निर्माण.
सातपूर महादेवनगर परिसरात वृक्षतोडीदरम्यान पेट्रोलचा भडका उडाल्याने ७ जण भाजले, एका बालकाचाही समावेश. घटनास्थळी अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली.
नाशिकच्या रामवाडी परिसरातील आदर्श नगर येथे दोन अनोळखी युवकांनी वयोवृद्ध महिलेला गोड बोलून फसवलं आणि पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात शिरून गळ्यातील सोनं हिसकावलं. परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.